एक गोष्ट मान्य की "सच का सामना" हा एक दिखाऊपणा आहे.
पण जर आपण याच गोष्टीचा जरासा वेगळ्या द्रुष्टीकोनातून विचार केला तर...
जसे समजा एक "अ" व्यक्ती की ज्याने त्याच्या जीवनाच्या एखाद्या टप्प्यात अमुक एक चुकीची गोष्ट केली - अगदी नकळत. ना ती व्यक्ती आपला अपराध कोणाला सांगू शकते अगर ना तिला अशी संधी मिळते. तिच्या माथी आयष्यभर केवळ कुढणेच येते. त्यापेक्षा केलेल्या चुका कबुल करून पुन्हा नव्या उमेदीने जगणे काय यात काय वाईट? मुळात "सच का सामना" सारखे व्यासपीठ जर यासाठी वापरले तर स्तुत्यच!
आपणास काय वाटते?