हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
मध्यंतरी ती च्या लहान बहिणीने मला तिच्यासाठी अर्धवेळ(पार्टटाइम) नोकरी शोधायला सांगितली. खर तर मी आजकाल माझ्या स्वत:साठी नोकरी शोधात नाही. तर इतरांसाठी काय शोधणार? आणि मुख्य म्हणजे मला हे मनस्वी पटत देखील नाही. पण म्हटलं तीची बहिण आहे. तर चला बघुयात. याआधी मी कधीच कोणासाठी माझ्या बॉसशी बोललो नाही. काल कशीबशी हिम्मत करून त्याला विचारले कि, तुमच्या पाहण्यात कोणती अकौंटची पोझिशन आहे का? असेल तर मला नक्की कळवा. माझी एक मैत्रीण आहे तिला हवी आहे. आता आमची कंपनी हि आयटी कंपनी त्यामुळे तिला हवी तशी पार्टटाइम आमच्या कंपनीत मिळणे ...
पुढे वाचा. : पुन्हा कोणासाठी नोकरी शोधायची नाही