परडी मराठी शब्दफूलांची येथे हे वाचायला मिळाले:
स्वाईन फ्लु आजाराने भल्याभल्यांची तारांबळ उडविली ,बघावे तिकडे तोंडावर मास्क ,रुमाल नाहितर फडकं बांधलेले अनेक जण दिसू लागले.स्वाईन फ्लु आजाराने पळणारे आम्ही.. तसे समाजात वावरतांना अनेक वेळा मास्क बांधूनच वावरत असल्याची ...