परडी मराठी शब्दफूलांची येथे हे वाचायला मिळाले:
Next Genaration
रायगडावर जायचं म्हणजे आता चालत,चढत जाणाची गरज नाही.केवळ चारच मिनीटात रोपवेने आपण
रायगडावर जातो.आमच्या आधुनिकतेचे, प्रगतीचे हे आणखी एक उदाहरण.याच रायगड जिल्ह्यातील अनेक गावे उन्हाळ्यात पाणीपाणी करतात.ही एक वस्तुस्थिती.
दोन हजार सालापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र टँकरमुक्त करण्याच्या घोषणा तशा कानात आता बुजून ...
पुढे वाचा. :