परडी मराठी शब्दफूलांची येथे हे वाचायला मिळाले:
अर्धा कप चहा
चहा पिणं हा तसा प्रत्येकाचा आवडता शौक .मी तसा सतत फिरत असल्यामुळे कुठेनंकुठे अर्धा कप चहा आमचा होतचं असतो.अगदी ए.सी. रुमअमध्ये बसून नाहीतर चहाच्या टपरीवर चक्क उभं राहून.वेगवेगळ्या स्तरात वेगवेगळ्या चवीचे चहा मी रिचवला आहे.
सरकारी कार्यालयात कामानिमित्त नेहमीच फेर्या होत असतात,असाच एकदा कार्यालयात चहा मागविण्यात आला.चहा ...
पुढे वाचा. : अर्धा कप चहा