डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:


Heart Break Kid

पुण्यनगरी नामक एका गावात ‘अ’ नावाचा एक मेहनती, गरजु, कामसु मुलगा रहात होता. त्याची मेहनती वृत्ती आणि कामाबद्दलची एकनिष्ठता पाहुन ‘ब’ नावाच्या आय.टी. कंपनीने त्याला नोकरीत रुजु करुन घेतले.

‘अ’ ने त्याच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करुन दाखवला. एक-एक करत त्याला त्याच कंपनीत सहा वर्ष झाली. या सहा वर्षात अनेक कसोट्यांवर तो खरा उतरला. त्याच्या कामाबद्दल त्याला त्या कंपनीत अनेक बक्षीस मिळाली, लोकांची प्रशंसा मिळाली. पगार वाढ मात्र जेमतेमच.. परंतु कठोर मेहनतीचे फळ कधीतरी मिळतेच या विश्वासावर तो काम करत राहीले. ...
पुढे वाचा. : हार्ट ब्रेक किड