दवबिंदू येथे हे वाचायला मिळाले:
यु.एस. मध्ये आर्थर रॉबर्ट एश नावाचा एक विख्यात टेनिस प्लेयर होउन गेला.५ ग्रैंडस्लेम त्याच्या नावावर आहेत.१९७६ मध्ये तो वर्ल्ड टेनिस रंकिंग मध्ये दुसरया क्रमांकावर होता.अश्या ह्या लिज़ंटरी खेळाडूला ऐड्स झाल्याचे निदान झाले.(१९८३ मध्ये झालेल्या हार्ट सर्जरीच्या वेळी त्याला ...
पुढे वाचा. : मीच का देवा …?