काय वाटेल ते.... येथे हे वाचायला मिळाले:
ऍलन रॉबर्ट्स.. वय वर्षं १२.. घरी पोहोचला, आणि पहातो तर काय घरी कोणिच नाही. आठव्या मजल्यावरचं घर. आई , वडिल दोघंही बाहेर गेलेले. या मुलाने काय केलं असेल?? बाहेर बसुन राहिला पायरिवर? की रडत बसला? की खाली खेळायला गेला?? नाही.. या पैकी काहिच नाही. हा मुलग आपल्या आठव्या मजल्यावरच्या घरामधे पाइपवरुन चढुन गेला. आणि ही होती ह्युमन स्पायडरमॅनची पहिली चढाई.खरं तर घराजवळच्या लहान लहान टेकड्यांवर चढण्याचे तर याने बरेच आधी म्हणजे अगदी लहानपणापासुन सुरु केले होते. पण बिल्डींग वर चढायची ही वयाच्या १२ वर्षीच्या वयात पहिलिच वेळ.
असं कुठल्याही ...
पुढे वाचा. : स्पायडर मॅन-ऍलन रॉबर्ट्स