उस्फुर्त येथे हे वाचायला मिळाले:

गुप्त क्रांतीकारी चळवळींनंतर उघड लोकशाहीचे राजकारण करतानाही सावरकरांनी खुलेआम ब्रिटीश विरोध केला. लोकशाही आंदोलनात भाषणे, लेख आणि लोकचळवळी ऊभाराव्या लागत्तात. वर लिहिल्या प्रमाणे महायुद्ध काळात आणि फारशी मोठी कार्यकर्त्यांची संख्या नसल्याने सावरकरांना "चळवळ" अशी उभारता आली नाही पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी ब्रिटीशांना विरोध केला नाही. एक राष्ट्रीय पक्ष म्हणून हिंदु पक्षाचे धोरण त्यांनी ठरवले. सप्टेंबर १९३८ च्या "हिंदुस्थान नि झेकोस्लोव्हाकीया" या विषयावरील भाषणात ते म्हणाले," ....आज जपान प्रबळ आहे.आता तो चीनमधे त्याचे राज्य वाढवतो ...
पुढे वाचा. : सावरकर, रासबेहारी व सुभाषचंद्र