अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
एकोणिसशे सहासष्ट सदुसष्ट मधली गोष्ट आहे. मी नुकतीच पदवी परिक्षा उत्तीर्ण झालो होतो व नोकरीच्या शोधात होतो. माझे वडील, त्यावेळी संपूर्ण भारतीय बनावटीच्या टेप रेकॉर्डर्सचे उत्पादन, स्वत:च्या कारखान्यात करत असत. मला बाकीचा काहीच उद्योग नसल्याने, वडीलांच्या कारखान्यात जाऊन त्यांना काही मदत करणे शक्य असल्यास, मी करत असे. एक दिवस असाच मी कारखान्यात गेलो असताना, वडील मला म्हणाले की तू थांबशील का? मास्टर कृष्णराव येणार आहेत. आता या सुप्रसिद्ध गायक व संगीतकाराचे माझ्या वडीलांकडे काय काम असावे बरे? या कुतुहलाने मी थांबलो. जरा वेळाने ...
पुढे वाचा. : साठवणीतले स्वर