Maza_Katta येथे हे वाचायला मिळाले:
फारच सुंदर... इतका सुंदर लेख फ़ार फार दिवसांनी वाचला
हृदयाला हात घातला, खरच ग्रेट
पण मदत करायचा एखादा पर्याय पण दिला असता, तर बरे झाले असते.....
"गणपती , गोविंदा आणि डबेवाले. या तीन गोष्टी सोडल्या , तर मुंबईवर सांस्कृतिक ठसा उमटवणारं अस्सल मराठी काहीही उरलेलं नाही. म्हणूनच दहिहंडीच्या पाचव्या थरावरून पडून मेलेला प्रवीण भुवड हा मराठी संस्कृती टिकवण्यासाठी धारातीर्थी पडलेला हुतात्मा ठरतो.
...................
रफी अहमद किडवई रोडवरून परळ भोईवाड्याच्या दिशेने गेलो की बीएस्टी कॉलनी लागते. ती संपल्यावर रस्त्याच्या शेवटी ...
पुढे वाचा. : होय, तो हुतात्माच आहे!