"गुणवत्ता" पेक्षा दर्जा किंवा प्रत कसा वाटतो?

मेरीट = गुणवत्ता
उदा. गुणवत्ता यादी/ मेरीट लिस्ट

क्वालिटी = दर्जा, प्रत
उदा. आमच्याकडे उत्तम प्रतीचा तांदूळ मिळेल.
उदा. हिंदी चित्रपटांचा दर्जा घसरला आहे.

थोडी मजा...
क्वाकं शब्द कसा वाटतो क्वालिटी कंट्रोल साठी?