आपल्या प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे नाहीत, पण एक गोष्ट खटकली म्हणून लिहितो आहे.
शिवाजी महाराजांचा उल्लेख निदान आपण मराठी लोकांनी तरी शिवाजीचा, शिवाजीला असा एकेरी करू नये. फारतर शिवबा म्हणा, कारण एकतर ते प्रचलित आहे आणि त्यात अवमान होतो आहे अशी शंका येत नाही.
बाकी, तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांची मी देखिल वाट पाहत आहे.