मला चौकस असणे आवडले असते. त्यांच्या 'निळे काचेचे पेन' सारखी एकतरी कथा लिहिता आली असती तरी माझ्या कळपटाचे सार्थक झाले असते. पण तसे नाही.
मारुती कांबळेचा संदर्भ सामना चित्रपट. डोक्यातून न जाणारा प्रश्न.