आपल्याकडे पीतांबर म्हणजे पिवळं वस्त्र असा समज आहे. पण, पीतांबर म्हणजे, पितम् अंबरम् यस्य सः, ज्याने पिवळं वस्त्र धारण केलेलं आहे तो... असं शिकल्याचं आठवतं.