बोलता बोलता एक बाई दुसऱ्या बाईला म्हणत होती. ' ती मुलगी अगदी सरळ वळणाची आहे 'वळण तर वाकडे असते मग सरळ वळणाची असे का म्हणतात.
वस्तुतः हे "वळणदार" वाक्य पु̮. लं. च्या "नारायण" या व्यक्तिचित्रात आहे.
And I quote,
"आतमध्ये भावी विहिणी आपापल्या घराण्याची वळणं कशी सरळ आहेत हे ठसवीत असतात. मला एक कळत नाही, एखादा मुलगा किंवा मुलगी सरळ वळणाचा का वळणाची कशी असते समजत नाही. कारण वळण म्हटल्यावर ते सरळ कसं? बर का! म्हणजे भूमितीला बुचकळ्यात टाकणारी ही सरळ वळणाची एक आडवळणी व्याख्या...."
.............कृष्णकुमार द. जोशी