अभिप्रायाबद्दल भूषणराव व चैतन्य ह्यांचा मी आभारी आहे.चैतन्य,वस्ल = मीलनचिलमन = पडदापडद्याआडून नजरबाणांनी शिकार करणारी पारधी, अर्थात प्रेयसी. अर्थ व संबंध स्पष्ट होत नसल्यास चूक माझी.