"तेरी प्यारी प्यारी सूरत को किसीकी नजर ना लगे
चष्मेबद्दूर"
टवाळराव, ही परीक्षा बरीच सोपी होती.
धृवपदाचे भाषांतर :
तुझ्या सुंदर सुंदर चेहऱ्याला लागो न कुणाची नजर
हे सोपे आहे पण धृवपदाच्या दुसऱ्या ओळीचे छंदबद्ध भाषांतर मात्र अवघड आहे.
बदनजर दूर असे धेडगुजरी अर्धमराठी किंवा ती असो दूर असे असमाधानकारक भाषांतर सुचले पण फारसे रुचले नाही.