मी पारधी फक्त बाणानेच मारू शकेल असा (मठ्ठासारखा) विचार केला त्यामुळे तो संबंध लक्षात नाही आला.
पण तुमच्या स्पष्टीकरणाने तर तो शेर अजून आवडला.

माझा एक मित्र एक वाक्य म्हणायचा ते आठवले,

हर बार एक नया कातिल आता है, और हम हर बार खुदकुशी करते है !!