बरोबर उतर. अभिनंदन आणि आभार.


जगनजरांची धर भीती

याऐवजी 'जननजरांची धर भीती' असे म्हटले तर?

अगदी बरोबर. आधी

सकलजनांची धर भीती

आणि

जननजरांची धर भीती

असे दोन्ही वापरून पाहिले होते. शेवटी का कुणाला ठाऊक जन चे मी जग केले खरे.

जननजरांची जास्त चांगले वाटेल.

अहो प्रशासक, जरा तेवढी सुधारणा करणार का?