बरोबर उत्तर. अभिनंदन आणि धन्यवाद.टवाळराव, ही परीक्षा बरीच सोपी होती.चालायचंच. कधी सोपी कधी कमी सोपी!धृवपदाच्या दुसऱ्या ओळीचे छंदबद्ध भाषांतर मात्र अवघड आहे.ध्रुवपदाचे भाषांतर उघड होईल तेव्हा सांगा तुम्हाला आवडते का.