हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
काल रात्री आमच्या येथील विजेचा ट्रास्न्फार्मार जाळल्याने आज रात्रीपासून आज सकाळ पर्यंत वीज नव्हती. आता सकाळी मी झोपलो असल्याने काही मला जाणवले नाही. रात्री मी ट्रास्न्फार्मार जळल्याचा आवाज एकाला होता. आज अनंतचतुर्दशी असल्याने कंपनीला सुट्टी होती. त्यामुळे मी सकाळी उशिरापर्यंत झोपलो होतो. पण १०- १०:३० च्या आसपास मला मोठ्याने लावलेल्या गाण्याच्या आवाजाने जाग आली. उठून पाहतो तर आमच्या इमारतीच्या बाजूला असलेल्या मंडळाची निघण्याची तयारी बहुतेक चालू होती. आवाज एवढा मोठा की, शेजारच्याच्या ...
पुढे वाचा. : गणपती विसर्जन मिरवणूक का स्वतःची करमणूक?