नितळ... येथे हे वाचायला मिळाले:
[वि.स.खांडेकरांनी मराठीत आणलेला,प्रचलित केलेला रुपककथा हा लेखनप्रकार मला कायम सांजभूल घालत आलाय.ही अगदी लघुकथा असते.त्यामुळे फार थोड्या शब्दात खूपखूप मोठा आशय व्यक्त करण्याचं-गुंफण्याचं आव्हान त्यात असतं.तिचं रुप फार लोभस असतं आणि अंतस्थ Punch अतिशय मर्मभेदी असतो.