टॅलीनामा ! येथे हे वाचायला मिळाले:


माझ्या वडिलांनी विद्यारण्यविरचित शंकर दिग्विजय या संस्कृत काव्य ग्रंथाचे मराठीत भावांतर केले आहे. त्याची माहिती मी तुम्हाला आधी दिलेली आहेच.

वेगळ्या विषयावरचे पुस्तक असल्याने वितरक त्याला हात सुद्धा लावणार नाहीत हा आमचा कयास खराच ठरला. तसे हा ग्रंथ थेट पद्धतीनेच वितरीत करायचा व तो सुद्धा कोणाला भीड न पडता हे आधीच ठरवले होते. कोणीही तो भीडेखातर न घेणेच चांगले. जाणकारांच्या घरीच त्याचे योग्य स्थान आहे. या ग्रंथाची प्रेस नोट मी महाराष्ट्रात प्रसिद्ध होणार्या तब्बल ११ दैनिकांना पाठवली होती. चार ओळींची ही प्रेस नोट ...
पुढे वाचा. : शंकर दिग्विजयाचे अग्रलेखांच्या बादशहाकडून अनोखे कौतुक !