कळत नकळत येथे हे वाचायला मिळाले:
युरोपातील एक विद्यार्थी प्राचीन धनुर्विद्या शिकण्यास्तव भारतात आला. एका गुरूपाशी तो पोहोचला व त्याने गुरूला प्रश्न केला, “गुरूजी, आपण मला धनुर्विद्या शिकवाल का ?”
गुरू उत्तरले, “माझे अवलोकन कर व त्यावरून शिक. ज्ञानार्जन करणे म्हणजेच आपल्यातील अवलोकन क्षमतेची कसोटी असते हेच सत्य आहे“.
गुरूंनी आपल्या नेमबाजीचे प्रात्यक्षिक त्यास दाखविले. त्यानंतर त्यांनी त्या शिष्यास ...
पुढे वाचा. : व्हॉट इज पीस ऑफ माईंड ?