मराठीबाणा येथे हे वाचायला मिळाले:

एका राजाची गोष्ट
ते येणार म्हणून ती डोळ्यात तेल घालून त्यांची वाट पहात होती।तिच्यासारखे हजारो कदाचित लाखोही असेच त्यांची वाट पाहात उभे होते.ते त्यांच्यावर फुलांची बरसात करण्यासाठी ,त्यांच्या नावाचा जयघोष करण्यासाठी तर काही आनंदानी नाचण्यासाठी। कुणी त्याना व्यासपीठावर घेउन जाण्यासाठी उत्सुक होते.तर कुणी त्यांच्यासोबत आपण फोटोत कसे येऊ यासाठी तयार होते.पत्रकार ही आपली डायरी घेउन तयार होते.तसे तिला याचे काही नविन वाटत नव्हते ,काही गोष्टी तिच्या 75 ...
पुढे वाचा. : एका राजाची गोष्ट