मराठीबाणा येथे हे वाचायला मिळाले:
सुवर्ण गणेशाचा वरदहस्त -दिवेआगर
निळाशार अथांग समुद्र ,गर्द माडाची बने, आणि नारळ सुपारीच्या झावळ्यात लापलेली ती सुन्दर कौलारू घरे …गावातून जाणारे सुन्दर रस्ते दुतर्फा हिरवाइने नटलेले.. कौलारू घरांबरोबर उठून दिसणारे काही टुमदार बंगले …असा रमणीय निसर्ग लाभालाय॥, तो दिवेआगर गावाला।
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर ...
पुढे वाचा. : सुवर्ण गणेशाचा वरदहस्त -दिवेआगर