अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
मागच्या आठवड्यात म्हणजे बरोबर 25 ऑगस्टला, जगभरातील शास्त्रज्ञांनी व शास्त्रविषयाबद्दल रुची असलेल्या लोकांनी, एक आगळावेगळाच वाढदिवस साजरा केला. हा होता जगातल्या पहिल्या दूरादर्शाचा किंवा दुर्बिणीचा, 400 वा वाढदिवस. प्रख्यात इटालियन शास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली याने इ.स. 1609 मधे त्याची प्रख्यात व क्रांतीकारी दुर्बिण तयार केली होती व या दुर्बिणीचे पहिले सार्वजनिक प्रात्यक्षिक त्याने 25 ऑगस्ट 1609 मधे केले होते. या प्रात्यक्षिकाला 400 वर्षे पूर्ण होत आहेत हे जगभरच्या लोकांच्या नजरेसमोर आणण्याचे बरेच श्रेय गूगल या संस्थेला ...
पुढे वाचा. : एक आगळावेगळा वाढदिवस