पन्नाशीची डायरी येथे हे वाचायला मिळाले:

१४ जून गुरुवार. आज पहिल्याच तासाला आमची दांडी! आहे विषय म्हणोन काय रासायनीक सूत्रे तोंडपाठ असतात काय? हा प्रा.पिसे पिसाटच दिसतो. आज आमची सगळ्या वर्गासमोर फजिती! बघेन बघेन आणि पहिल्या वर्गात पहिल्या फटक्यात पास होऊन दाखविन. हि मिस साठे लग्न बिग्न करुन गेली ...
पुढे वाचा. :