मी शोधतो किनारा... येथे हे वाचायला मिळाले:
महेंद्र काकांनी अनिकेतच्या या पोस्टला टाकलेली कॉमेंट वाचली आणि माझ्याही डोक्यात त्या कॉमेंटच्या अनुवादाचा मराठी भुंगा भुणभुण करू लागला. मीही एक आय टी मधला चंपू असल्यामुळे त्यातल्या त्यात हा प्रकार बर्यापैकी जमला आहे असं वाटतंय. पण तरीही जर अनुवाद भंगार वाटला तर ते कर्तृत्व ...