ZULA येथे हे वाचायला मिळाले:
आणीबाणी संपली आणि महाराष्ट्रात शरद पवारांच्या नेतृत्वाखाली पहिले बिगर कॉंग्रेस सरकार सत्तेवर आले. आणीबाणीआधीचा जनसंघ भाजपच्या रूपाने नव्या दमासह राजकारणात उतरला होता. पंचवीस वर्षे सत्तेच्या जवळपासदेखील नसलेला हा पक्ष केंद्रातील जनता सरकारमध्ये आणि महाराष्ट्रातील आघाडी सरकारमध्ये सहज सामावून गेला. दुहेरी सदस्यत्वाच्या मुद्द्यावरून उठलेल्या वादळात, संघ परिवाराशी असलेले नाते जपत सत्तेवरून पायउतारही झाला. त्याच काळात भाजपच्या आणि राष्ट्रीय राजकारणात प्रमोद महाजन नावाच्या एका उमद्या नेतृत्वाचा उदय होत होता. डॉ. विश्वनाथप्रताप सिंह हे आमचे ...