बिन विषयाचा लेख. येथे हे वाचायला मिळाले:

bus stop वर उभा असताना ’त्या’ला पाहिला मी. साधारण माझ्याच वयाचा. बस ची वाट पहात उभा असलेला. थोडासा घाईत दिसला. बस लेट होती म्हणून अस्वस्थ असणार. फ़ार काही वर्णन करून सांगण्यासारखा नाही.
आम्ही दोघे तिथे उभे असताना एक माणूस एका आजीबाईला घेऊन तिथे आला. त्या आजीबाईला कुठे कात्रजला जायचं होतं. आणि चक्क तो ’त्या’ला म्हट्ला, अरे, ह्या आजीला कात्रज च्या बस मधे बसवून दे ...
पुढे वाचा. : तो.