पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
गणेशस्तुती : श्री गणपती स्तोत्र
शाळेमध्ये जायला लागल्यानंतर किंवा हातात पाटी-पेन्सील आल्यानंतर सर्वप्रथम लहान मुले ‘श्री’ हे अक्षरकाढतात आणि त्याच्या पाटीवरही पहिल्यांदा ‘श्री गणेशाय नम:’ असेच लिहिले जाते. कोणत्याही कार्याला सुरुवात करायची असेल तर त्याचा ‘श्रीगणेशा’ करु असे म्हटले जाते. सदैव ‘नारायण नारायण’ असा जप करणाऱ्या आणि स्वर्ग, पातळ व पृथ्वी या तीनही स्थळी संपर्क असणाऱ्या श्री नारदमुनी यांनीही गणेशाची स्तुती केली आहे.नारदमुनी यांनी रचलेले ‘श्री गणपती स्तोत्र’ प्रसिद्ध आहे. घराघरांमध्ये हे गणपती स्तोत्र म्हटले जाते. अनेक ...
पुढे वाचा. : गणेशस्तुती