पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

गणेशस्तुती : विश्वव्यापी गणेश!
‘गणेशस्तुती’ या स्तंभातून गेल्या काही दिवसांत आरती, स्तोत्र, भूपाळी, कवने, ओव्या, गाणी आणि अन्य साहित्यातून करण्यात आलेले गणेशवंदन पाहिले. आजच्या शेवटच्या भागात इंटरनेटवर गणपतीविषयक असलेली विविध संकेतस्थळे आणि मजकूर याचा आढावा घेण्यात आला आहे. सध्या माहिती-तंत्रज्ञानाचे युग असून इंटरनेट आणि संगणक हा परवलीचा शब्द झाला आहे. आजची पिढीही संगणक व नेटवेडी आहे. गणपतीविषयक हजारो संकेतस्थळे आणि मजकूर आज इंटरनेटवर उपलब्ध आहे. गणपती हे दैवत केवळ भारतापुरतेच मर्यादित नसून जगातील अनेक देशातही वेगळ्या स्वरुपात आणि ...
पुढे वाचा. : गणेशस्तुती