दैनंदिनी येथे हे वाचायला मिळाले:
आजकाल बहुतेक लोक संगणक साक्षर झालेले आहेत. ईमेल, इन्टरनेट हे आता रोजच्या जिवनातील आवश्यक भाग बननेला आहे. आपल्याला संगणक कसा चालवायचा आणि इन्टरनेट कसे वापरायचे हे माहित असते पण बऱ्याच लोकांना संगणकाची सुरक्षा आणि त्याची दुरुस्ती कशी करावी आणि तो व्यवस्थित चालावा ह्या करीता काय काळजी घ्यावी हे माहित नसते.
संगणक नीट चालावा, त्याचा स्पीड चांगला असावा आणि आपण जे काम संगणकावर करतो त्यात काही विघ्न येऊ नये असे वाटते त्याकरिता आपल्याला काही मूलभूत गोष्टी माहीत करून घ्याव्या लागतील, जसे हार्ड ड्राइव चे रक्षण कसे करावे, तो ख़राब होण्यापासून ...
पुढे वाचा. : संगणक प्राथमिक सुरक्षा आणि अनुरक्षण