डिस्कवरीवरचा एखादा  कार्यक्रम पाहत असल्यासारखं वाटलं. ('आय शुडंट बी अलाईव' सारखं काहीतरी.)

शीर्षक पाहून काहीतरी वेगळं असेल असं वाटलं होतं. अश्या प्रकारचे अजून काही लेख लिहिलेत तर एक छान लेख-मालिका होईल आणि त्याला हे शीर्षक जास्त समर्पक वाटेल.