ऐतिहासिक आणि पौराणिक व्यक्तींचा उल्लेख एकवचनी करायचा असा संकेत आहे.

बरोबर.... पण एखाद्या वेळेस तुम्हाला बंगाल मध्ये जायचा योग आला तर मात्र तिकडे रविंद्रनाथान बद्दल असे काही एकेरी बोलू नका ह..... पाचवी तला पोरगा देखिल नाही ऐकून घेणार. आपल्या कडे काय हो सगळ चालत.... पण सगळी कडे नाही चालत बर.....