आपण निर्देशित केलेली चूक मान्य आहे. टंकण करताना स्वयंसुधारणा यंत्रणेने 'ईशु'चा 'ईशू' झाला. अनवधानाने तो तसाच राहिला. त्यापुढील शब्द 'विद्येचा' हाही 'विद्यांचा' हवा होता. धन्यवाद.
प्रकाशकांस विनंती : कृपया वरील दोन ठिकाणी दुरुस्ती शक्य असल्यास व्हाव्यात्, ही विनंती.