मनापासून खूप खूप खूप खूप धन्यवाद..! अतिशय सुंदर कथा वाचायला मिळाली.
(अरे हा मनोगताचा शुद्धीचिकित्सक स्वतःच्या दुव्यांनाही परके समजतो रे! हा हंत हंत की काय ते!)
हे जे काही तुम्ही लिहिलंय , ते समजण्याइतकी मी इथे अजून सरावलेले नाही त्यामुळे काहीही कळलं नाही. )
(शिकाऊ) मृ