सकस लेखन. ते क्षण मीं देखील वाचतांना अनुभवले. रात्रीं झोंपतांना अस्वलांना दूर ठेवण्यासाठीं खाणें दूर ठेवण्यांतलें प्रसंगावधान प्रशंसनीय. आपण भारतांत असतां तरी नक्कीच वाचलां असतात. माणुसकीला देशाचे बंध नसतात. फक्त राजकीय वजन नसेल तर वाचवायला हॅलिकॉप्टरऐवजीं सामान्य माणसें पायीं अथवा रस्त्यावर चालणारें वाहन घेऊन आलीं असतीं. १९९३ च्या बाँबस्फोटांत, २६ जून २००५ला, २६ जुलै २००६ ला मुंबईकरांना हा अनुभव आलेला आहेच. असो. मस्त लेखाबद्दल धन्यवाद.
सुधीर कांदळकर.