असें प्रत्ययकारी चित्रण. आपल्या जवानंचें धैर्य पाहून नतमस्तक झालों.तोफा पायदळाला छत्र देतात हें फक्त वाचून माहीत होतें. पण कसें ते आतां जाणवलें.छान लेखाबद्दल धन्यवाद.सुधीर कांदळकर