छान अनुभव लेखन केलंय. लेख खूप आवडला.
आधी लेखाची लांबी बघून आता वाचू की नंतर हा विचार करत होते, पण वाचायला सुरुवात केली आणि केव्हा शेवटापर्यंत पोहोचले कळलेच नाही. अगदी रोमांचक अनुभव!