कथा छान झाली आहे. आवडली...
काही ठिकाणी अक्षर, काना आणि चंद्रबिंदी एकाच वेळी कसे उमटवायचे, माहीत नव्हते. कृपया, तज्ञांनी सांगावे. मी युनिकोड वापरतो. रसभंगासाठी क्षमस्व.
टंकलेखन साहाय्य पाहिल्यास बरीच मदत होअील. (अर्थात आपण जर मनोगतावर टंकणार असाल तर! अन्यथा 'विन्डोज़्'मध्ये 'ऍक्सेसरीज़् -> सिस्टम टूल्ज़् -> कॅरॅक्टर मॅपा'त पाहिल्यासदेखील मदत होअील.)