वा मिलिंद,

गझल फार आवडली.

उरी भावनांचा महापूर आहे
मिठीचा किनारा परी दूर आहे

तिचे स्पष्ट नाकारणे चालते पण
रुकारात संदिग्धसा सूर आहे .. हे दोन शेर विशेष. 'रुकारात संदिग्धसा सूर आहे' ही ओळ तर अतिशय वेगळी आणि प्रत्ययकारी आहे. 'क्र्रूर' चा शेरही तसाच.

- कुमार