मनोगतावर दहा टक्क्यांपेक्षा अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत असा संकेत आहे. त्यामुळे एखादा दुवा दिला तर तो जसाच्या तसा स्वीकारला जात नाही. म्हणून असले काहीतरी भरताड लिहून मजकूर वाढवावा लागतो.