ब्लॉगर म्हणजे काय? आणि ब्लॉग(की ब्लॉगर?) सुरू करतात की उघडतात? मला खरोखरच माहीत नाही, कारण मी तसले कधीच केलेले नाही. शंका दूर व्हावी. आणखी एक. आपल्याला लेखन संपादन म्हणायचे की की शुद्धलेखन तपासणी? शुद्धलेखन संपादन म्हणजे नेमके काय?--अद्वैतुल्लाखान