माझ्या कल्पनेप्रमाणे (खात्री नाही) 'अफलातून' हे बहुधा प्लेटो / प्लातोचे अरबी रूप होत असावे. अरिस्टॉटलशी याचा बहुधा काही संबंध नसावा. अरबीतज्ज्ञांनी कृपया खुलासा करावा.