मनमौजी येथे हे वाचायला मिळाले:
उद्या शिक्षक दिन. . .मी शाळेत असताना मला हा दिवस खूप आवडायचा. कारण आमच्या शाळेत शिक्षक दिनी सर्व जबाबदारी 8 ते 10 च्या विद्यार्थंवर असायची .ह्या दिवशी शाळा चालवण्याची जबाबदारी ही त्यांची असायची. त्यामुळे महिनाभर अगोधर् सर्वांना वेध लागायचे, मग प्रत्येकजण आपली कामे ठरवून घ्यायचे. आप आपले विषय अन् त्या दिवसाचे टॉपिक याची तयारी चालू व्हायची. या दिवशी शाळेत जी मजा यायची ती काही औरच असायची. लहानपणीच खूप मोठे झाल्या चा तो अनुभव फार छान अन् खूप काही शिकवणारा असायचा. आजची पोस्ट ही मी माझ्या शिक्षका साठी लिहीत आहे. त्यांच्या प्रती व्यक्त ...