आठवणींचे पिंपळपान येथे हे वाचायला मिळाले:


जनरली नवरा दुसर्या बाईकडे बघत असेल तर बायकोला राग येतो. सहाजिकच आहे म्हणा. पण असेही काही नवरे असतात ज्यांच्या बायकाच त्यांना दुसर्या बाईकडे "बघ" असं सांगतात. पण थांबा. इतक्यातच, किती भाग्यवान ते नवरे असं वाटून घेऊन हळहळू नका. चंदूची बायकोही अशाच बायकांपैकी आहे. घरात, दारात, रस्त्यावर कोठेही गेलं की ती समो्रून येणार्या बाईकडे ...
पुढे वाचा. : बायको जेंव्हा बायका बघायला सांगते