मी काय म्हणतो . . . येथे हे वाचायला मिळाले:

बोईंग कंपनी नेहमीच आदराचा विषय होता. ही कंपनी दिवसाला एक विमान बाहेर काढते. ही काही साधारण गोष्ट नाही.

पहिले जंबो जेट विमान जेव्हा भारतात आले तेव्हा ते -बहुधा शिकाऊ वैमानिकांना घेऊन- मुंबईवर घिरट्या घालत असलेले मला आठवते. त्या काळी आजच्या एव्हढी विमान उड्डाणे होत ...
पुढे वाचा. : अमेरीकन नॅनो !